नमस्कार माझ्या ब्लॉग वरती आपले सहर्ष स्वागत ! या ब्लॉग वरती  ई-लर्निंग साहित्य, शैक्षणिक माहिती,नोकरभरती फॉर्म भरणे, तसेच जुने नवे महत्वपूर्ण शासन निर्णय यांची सविस्तर माहिती मिळेल.

Wednesday, 14 December 2022

शिक्षण सेवक

 

शिक्षण सेवक महत्वाचे शासननिर्णय 

शासन निर्णय तपशील

डाऊनलोड लिंक

राज्यामध्ये प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण सेवक योजना सुरु करण्याबाबत.दि.१० मार्च २०००

Download

राज्यामध्ये सुधारित शिक्षण सेवक योजना कार्यान्वित करण्याबाबत दिनांक.२७ फेब्रुवारी २००३

Download

३ वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरण्याबाबत.दि.१७ जून २०१३

Download

३ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या शिक्षण सेवकांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्याबाबत.

Download

प्रसूती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबत.

Download


No comments:

Post a Comment